कॅटेगरी: Articals
-
३५ देशांना ईलॅस्टोमर सील्स पुरविणारी सोलापुरी उद्योजकाची “क्रॉस इंटरनॅशनल”कंपनी
मराठी माणूस चाकरमानी असतो. तो उद्योजक बनायचं कधीच धाडस करीत नाही. हा गैरसमज दूर करीत महाराष्ट्रातील सोलापूर सारख्या आडवळणी शहरात पंचवीस वर्षांपूर्वी “क्रॉस इंटरनॅशनल” या नावाने सुरू झालेल्या उद्योगाने आता जगातील ३५ देशांमधील बाजारपेठेत आपल्या उत्पादनाला पोहोचविले आहे. सोलापूर शहरालगत असलेल्या ‘कुंभारी’ या गावातील काशिनाथ रेवप्पा ढोले यांनी एमएस्सी (इनऑरगॅनिक केमिस्ट्री) ही पदव्युत्तर पदवी संपादन…
-
मलाबार नीमची (मेलिया डुबिया) शेती करणारे युवा शेतकरी नवनाथ तोरणे
अवर्षणग्रस्त भागातील शेती म्हणजे निव्वळ जुगार असतो. मात्र इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडिंगच्या क्षेत्रात स्वतःच्या कर्तृत्वावर तीन-तीन कंपन्या स्थापन करणाऱ्या युवा उद्योजक नवनाथ श्रीमंत तोरणे यांनी सोलापूर जिल्ह्यातील हराळेवाडी (ता.-मोहोळ) येथे तीन एकरात मलाबार नीम (मेलिया डुबिया)ची अडीच हजार रोपे लावून शाश्वत उत्पन्न देणाऱ्या शेतीचा प्रयोग केला आहे. पारंपारिक शेतीमधून नुकसान सोसत कर्जबाजारी होणाऱ्या शेतकऱ्यांसाठी नवनाथ तोरणे…