कळत-नकळत घडून गेले

माझ्या avatibhavati.com या ब्लॉगवर 200 पोस्टचा टप्पा गाठला. एकतर मराठी भाषेतून ब्लॉग चालविणे….त्याला सबस्क्राईबर मिळवणे हे अतिशय कठीण ‘कर्म-कांड’ आहे, असंच माझं मत बनत चाललंय. मराठी वाचकाला ब्लॉग सबस्क्राईब करावा, आठवणीने लाईक-कमेंट द्यावी हे पण सांगावं लागतं. जगभरात पसरलेल्या मराठी वाचकांपर्यंत पोहोचण्याचा हा एक प्रभावी मार्ग आहे म्हणूनच ब्लॉगचा घाट घातला. अगदीच नाउमेद नाही झालो….यश मिळेपर्यंत प्रयत्न करत रहायचं हेच तर या माध्यमाने शिकवलंय. पण काही का असेना…हे सगळं तुम्हा वाचकांच्या प्रतिसादामुळे घडतेय. एरवी वेगवेगळ्या विषयांवर 200 पोस्ट लिहिणं म्हणजे हाकर्मकठिण काम..!

:- मुकुंद मधुकर हिंगणे.

यावर आपले मत नोंदवा

Comments (

4

)

  1. Saheel Shaikh

    अभिनंदन!

    Liked by 2 people

  2. KK

    Congratulations 👏👏

    Liked by 1 person

  3. ugurcanbal92

    Congratulations ✋🌸

    Liked by 1 person

    1. मुकुंद हिंगणे

      Many thanks 🙏🙏

      Liked by 1 person