लेखक: मुकुंद हिंगणे
-
मेंदूत कोरल्या गेलेल्या आठवणींचे भग्नावशेष…!
घडून गेलेल्या सर्वच गोष्टी आपल्या मेंदूवर कोरल्या जातात असं अजिबात नसतं. मात्र काही ठळक गोष्टी कायमस्वरूपी मनात घर करून राहतात. हा जीर्ण अन कोणत्याही क्षणी कोसळण्याची वाट पहात असलेला बंगला….हा मेंदूत घर करून बसलाय. अर्धवट किलकिले पण सताड उघडे दरवाजे, काही तावदाने निखळून पडलेल्या खिडक्या, भिंतींचा रंग पार उडालाय. स्वतःहून कोसळणाऱ्या मलब्याला स्वतःच्याच ओंजळीत घेवून…
-
विवाह नोंदणी संस्थांकडे केल्या जाणाऱ्या अपेक्षा चक्रावणाऱ्या
भारतीय समाज रचना जी भक्कमपणे उभी आहे ती केवळ भारतीय विवाहसंस्कार आणि एकजिनसी कुटुंब पद्धतीमुळे, हे आपण आजही दिमाखात सांगत असतो. भारतीय कुटुंब व्यवस्था आणि विवाह संस्कार हे एक नात्यात गुंफलेले असल्याने इतर देशातील विवाह संस्कारापेक्षा ते अधिक बळकट असल्याचे सर्व जगाला मान्य आहे. पण गेल्या काही दशकांपासून पाश्चात्य संस्कृतीचे वाढते आकर्षण आणि विभक्त कुटुंब…
-
मार्शल लॉ च्या काळातील सोलापूरचे राष्ट्राभिमानी नगराध्यक्ष माणिकचंद शहा
ब्रिटिशांच्या जोखडात संपूर्ण देश असताना ‘युनियन जॅक’ उतरवून ‘तिरंगा ध्वज’ फडकवत साडेतीन दिवस स्वातंत्र्य उपभोगणाऱ्या सोलापूर शहरावर ब्रिटिशांनी ‘मार्शल लॉ’ सारखा जुलमी कायदा लागू केला. मुळातच भारतावर राजवट करणाऱ्या ब्रिटिशांनी मार्शल लॉ या जुलमी कायद्याची निर्मिती केल्यानंतर राजकीय उठाव दडपून टाकण्यासाठी या कायद्याचा वापर अखंड भारतात फक्त दोन शहरांवर केला होता. सोलापूर आणि पेशावर (फाळणी…
-
शाहरुखचा ‘पठाण’ अन संतोषी यांचा ‘गांधी-गोडसे’…!
चित्रपटांचं राजकारण आणि राजकारणाचा चित्रपट हे दोन्ही विषय सर्वसामान्य रसिकांसाठी नेहमीच कुतुहलाचा विषय असतो. आजकाल चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या सुरुवातीपासूनच त्याच्या विरोधात वातावरण निर्माण करण्यासाठी तथाकथित संघटना आंदोलनाची मोट बांधायला सुरुवात करतात. चित्रपटाच्या प्रदर्शनाला जेव्हढा तीव्र विरोध होईल, तेव्हढा जास्त कमाई करणारा तो चित्रपट ठरतो. चित्रपट हिट करण्याचा हा मार्केटिंगचा फंडा भलेही घासून गुळगुळीत झाला असेल पण…
-
जन्मस्थळाचे महात्म्य मोठे की समाधीस्थळाचे….?
अगदी हे आर्टिकल लिहायला बसलो तेंव्हा माझ्या मनात चमकून गेलेला हा प्रश्न आहे. कोणत्याही धर्माचे, पंथाचे, विचारांचे संत-महात्मे किंवा राष्ट्रपुरुष असू द्यात. त्यांचा अनुनय करताना आपल्याला त्यांच्या जन्मापासून ते त्यांच्या अवतार समाप्ती पर्यंत त्यांचा जीवनपट आपल्यासाठी प्रेरणादायी असतो. मग या अवतारी पुरुषांच्या जन्मस्थळापेक्षा त्यांच्या समाधीस्थळाचे महात्म्य मोठे का असते ? अतिशय जिज्ञासेपोटीच मी ही शंका…
-
देशाला लागणाऱ्या साखर उत्पादनापैकी सातवा हिस्सा सोलापूरचा
गत वर्षाच्या तुलनेत यंदाच्या वर्षी पाऊस सरासरीने कमी झाला असला तरी देशातील जवळपास ५५० साखर कारखान्यांमधून सुरू असलेल्या गळीत हंगामात ३५० लाख मेट्रिक टन साखर उत्पादित होईल असे राष्ट्रीय साखर संघाच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. गेल्या काही वर्षांपासून सोलापूर जिल्हा हा ऊस गाळपामध्ये महाराष्ट्रात अग्रेसर ठरत आहे. मात्र साखर उतारा कमी असल्याने साखर उत्पादनात…
-
हॉटेल्सच्या संख्येत होणारी वाढ व्यवसायाला कितपत फायदेशीर…?
कोरोना काळात सर्व उद्योग-व्यवसाय पूर्णपणे ठप्प असताना हॉटेल व्यवसायाला मिळत असलेली गती कशाचे द्योतक आहे ? उत्पादन, विक्री आणि सेवा या त्रिसूत्रीवर आधारलेला हॉटेल व्यवसाय कोरोना लाटेनंतर खरोखरीच तेजीत आहे का ? द्रुतगतीने बांधण्यात येत असलेल्या महामार्गांमुळे रस्त्याच्या दुतर्फा संख्यात्मक दृष्ट्या हॉटेल्सची होणारी वाढ व्यवसायातील अस्थिरता वाढविण्यास कारणीभूत ठरत आहे का? अठराव्या शतकात ब्रिटिशांनी त्यांच्या…
-
नकली दागिन्यांनी प्रत्यक्ष देवाची बोळवण……!
विठुराया भक्तीचा भुकेला अठ्ठावीस युगांपासून आपल्या भक्तांच्या कल्याणासाठी कर कटीवर ठेवून विटेवर उभारलेल्या पंढरीच्या पांडुरंगाला देखील नवस पूर्ण करण्यासाठी बनावट दागिने अर्पण करणारे भक्त भेटतात. भक्तांच्या फक्त भक्तीचा भुकेला असणाऱ्या पंढरीच्या पांडुरंगाचे हे शल्य प्रत्यक्ष पांडुरंगच समजू जाणे….’ एक बार मैने कमिटमेंट कर दी तो मै किसी की भी नही सूनता ‘ हा आदर्श बाळगणाऱ्या…
-
नरेंद्र मोदींना धूर्त म्हणायचं की दृढनिश्चयी समजायचं…?
थोर स्वातंत्र्य सेनानी विनायक दामोदर सावरकर यांचे देशाप्रती व्यक्त झालेल्या अनेक सुंदर सुभाषितांपैकी एक कोट अलीकडे सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत असते. “देहाकडून देवाकडे जाताना मध्ये देश लागतो अन या देशाचे आपण देणे लागतो” स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल हिंदुत्वविरोधी विचारधारा अंगिकारणाऱ्या अनुयायांमध्ये अनेक प्रवाद आहेत. अगदी सावरकरांच्या राष्ट्रभक्तीवर शिंतोडे उडविण्यापर्यंत या वाचाळवीरांची मजल जात असते. अलीकडे भारतीय…
-
दिव्यमराठीचे फूड फेस्टिव्हल अन सोलापुरी खवय्येगिरी
प्रत्येक शहराची-गावाची ओळख ही तिथल्या ऐतिहासिक-सांस्कृतिक परंपरा बरोबरच तिथल्या खाद्य संस्कृतीमुळे लक्षात राहणारी असते. एखाद्या गावाला किंवा शहराला यापैकी कुठलाच वारसा नाही असे गाव किंवा शहर या पृथ्वीतलावर शोधूनही सापडणार नाही. भाषा-धर्म-प्रांत हे भलेही माणसा-माणसांमध्ये दुफळीचे निमित्त ठरत असतील. मात्र तिथली खाद्य संस्कृती ही माणसा-माणसांमध्ये एकोपा निर्माण करणारी असते. बहुविध भाषा आणि एकापेक्षा जास्त धर्म…